‘प्रीतगुज’ या कवितासंग्रहामध्ये प्रेमाच्या कोवळ्या छायेत उमललेल्या भावनांची, नजरेतून नजरेत गुंफल्या जाणाऱ्या शब्दरहित संवादांची, भेटींच्या गूढ थराराची, रुसवा-फुगव्याच्या नाजूक लहरींची, विरहाच्या चिरंतन वेदनेची आणि प्रेमभंगाच्या सलणाऱ्या स्मृतींची विविधांगी अनुभूती लघु मुक्तछंदांतील कवितांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
# पुस्तक : प्रीतगुज
# कवी : मिलिंद डोंबाळे
# वितरक : ज्ञानकुंज प्रकाशन
# साहित्यप्रकार : कवितासंग्रह
# पृष्ठसंख्या : ६४
# ISBN : 978-93-5773-540-7
