Tuesday, February 25, 2014

Collection Of Articles On Dhangar Community Of India - 002


'The World of Nomads' या इंग्रजी पुस्तकात श्याम सिंघ शशी लिहितात (पृष्ठ क्र. १८३) 

The word Dhangar is derived from cattle wealth. The suffix Gar is indicative of cattle-grazers or shepherds. 'Dhangar' is inscribed in a Buddhist cave in Pune District of Maharashtra. This cave, it is believed, has its origin between the first and the third centuries. Dr. Bhagwan Lal Indraji maintains, it is derived from the word 'Dhangar'.

जवळपास पहिल्या ते तिसऱ्या शतकात निर्मिलेल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बौद्ध लेण्यामध्ये 'धनगर' हा शब्दाचा उल्लेख आहे, असा वरील माहितीचा सारांश. यावरून एक गोष्ट मात्र सांगता येऊ शकते कि पहिल्या शतकापूर्वीही 'धनगर' हा शब्द जनमाणसांत प्रचलित होता.   आज पर्यंत उपेक्षित राहिलेल्या (किंबहुना उपेक्षित ठेवलेल्या) या विषयांवर अधिक संशोधन / अभ्यास होण्याची गरज आहे, हे मात्र नक्की…

धन्यवाद 
मिलिंद डोंबाळे (देशमुख)

No comments:

Post a Comment