Sunday, November 24, 2013

Maharaja Yashwant Rao Holkar


1 comment:

  1. फक्त एक राजा असा झाला
    आंग्लशाहीला ! आग लावायला'
    वेडा झालेला म्हणतो की,
    इंग्रज हाकलुनिया लावा
    ओळखा एकमेक भावा
    ......बुद्धी पण कसोटिला लावा
    अन विजयध्वज रोवा....
    फक्त एक राजा असा झाला
    आंग्लशाहीला ! धक्का देण्याला
    एकटा पुढे झाला
    एकाकी लढुन विजयी झाला
    इंगज पाया पडत आला
    तहासाठी यावं लागलं त्याला
    अजिक्यत्वाचा तोरा गेला
    असा यशवंत हिरा झाला हो....,
    ऐका तुम्ही राजे !!
    ज्याच्या पायावरती
    लोटांगण घातल इंग्रजानं
    असा होता कोन हिंदभुषण
    ज्याच नावं गावं
    डोक्यावर घेवुन नाचावं
    लहान थोरांच्या ओठी रहावं
    "यशवंतराव", फक्त एक नाव !
    आम्ही ते गांव, तुम्ही ऐकावं....
    साहेबांच भाग्य होत मोठ
    सांगत नाही खोट !
    साहेब जिथ-जिथ, गेला तिथं-तिथं
    नसिबात असे, त्याच्या ढुंगणावर लाथ
    होळकर पाडायचा त्याचे दात
    तोरा मिरवायचा, लाथ खात खात
    फितुरीने करु पहायचा घात
    होळकर लोळवितसे हातोहात
    करीतसे मात, सांगु काय राजे.....

    "फक्त एक राजा असा झाला
    शिवरायामागे होळकर फक्त एकला"
    -शाहीर अमर शेख,

    ReplyDelete